संत तुकाविप्र यांच्या हस्तलिखित साहित्याच्या बाबतीत प्रथम दर्शनी लक्षात येणारी बाब म्हणजे संत तुकाविप्र यांचे सगळे लिखाण हे दीर्घ लिपीत आहे. यात सगळ्या वेलांटी दुसऱ्या आहेत तर सगळे उकार पहिले आहेत .
आपल्याला लक्षात आलेल्या बाबी आमच्याकडे पाठवाव्या. आपल्या नावासहित आम्ही त्या बाबींचा सहभाग य aap मध्ये करू