आरती येकवट। मुख्य भाव मूळपीठ ।।
विठ्ठल सन्त रुपा । विनवणी अवीट ||धृ||
तरावया सर्व लोक । तास हे नाम नौका ॥
वेदांत अर्थ सार नाम येक त्रिलोका ||
भूसंत देव पायी। नाम गर्जा प्रीती ॥
धर्माचा धर्म सार। विप्र आगळी भक्ती ||
तुर्तची भक्ती भाव। संत संग भूदेव ।।
सद्गुरु वागवीता । तुकाविप्र हा आर्व ||